Thursday, October 4, 2012

गुंता सोडवत सोडवत आपण कधी त्या गुंत्यात अजून गुंतत जातो खरच नाही काळात... असाच होत.. एखादी गोष्ट टाळायची ... नाही करायची एखादी गोष्ट.. असा आपण जेवा वारंवार आपल्या मनाला सांगतो तेवा...आपण त्या गोष्टीतल्या 'हे करायचं नाही' यातील 'नाही' हा शब्दच वगळून टाकतो.. सॉरी .. वगळला जातो अस म्हणन जास्त योग्य राहील.. 'गुंतुनी गुंत्यात साऱ्या गुंता माझा गहिरा...' असा म्हणायची वेळ येते ... मध्यंतरी मी 'द सिक्रेट' हे पुस्तक वाचत होते.. तेवा वाटल ... हे पुस्तक वाचाल हे खर.. पण यातल्या किती गोष्टी आपण आचरणात आणू शकलो??? हा प्रश्नच पडला...

No comments:

Post a Comment