Tuesday, March 17, 2015

आठवणीच आठवणी

उशी उसवली कि त्यातून कस कापूस थोड थोड आणि हळू हळू बाहेर पडत ना अगदीच तसं झाल होत माझ्या मनाचं
थोडीशी मनाची गाठ मोकळी काय केली मीनुसत्या आठवणीच आठवणी बाहेर पडू लागल्या
त्यात भर म्हणून कि काय कुणाश ठाऊकपाउस पडत होता … :)

कापूस पावसात भिजल्यावर जड होता तसाच झाल होत अगदी .. 
भिजलेल्या आठवणीनी मन आणि मेंदू दोन्हीही जड झाले होते


हा पावसाला या तापलेल्या पृथ्वीला शमवेल पनमाझ्या मनातली आग मात्र वणव्यासारखी पसरत चालली अहे….

No comments:

Post a Comment